Daily General Knowledge Quiz (Daily Quiz)

Daily General Knowledge Questions, Daily General Knowledge Questions in Marathi, Daily Current Affairs Quiz, Daily General Knowledge, Daily General Knowledge Quiz
C Programming Language Output this code Quizzes 1

1. श्रीनगर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

2. हजारीबाग अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ?

3. तडवाई अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ?

4. जगातील सर्वात मोठा खंड कोणता ?

5. भारतातील सर्वांधिक जिल्हे असणारे राज्य कोणते ?


6. भारताची राजधानी कोणती आहे ?

7. रोहला नॅशनल पार्क कोठे आहे ?


8. महाराष्ट्राची राजधानी कोणती ?

9. मंगळवेढा हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?


10. महाराष्ट्रातील सर्वांत जास्त साक्षरता असलेला जिल्हा कोणता ?

Archive

संपर्क फॉर्म

पाठवा